मराठी मुख्यपृष्ठ ↗
भाषा: English · हिन्दी · বাংলা · मराठी · తెలుగు · தமிழ் · ગુજરાતી · ಕನ್ನಡ · മലയാളം

मराठी बातम्या

दिवसभरातील प्रमुख बातम्या — सतत ताज्या.

TV9 मराठी · Maharashtra

मोठी बातमी ! काँग्रेस सोडलेला बडा नेता एकनाथ शिंदेंच्या भेटीला, राजकारणात पुन्हा खळबळ

Maharashtra Politics : पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एका बड्या नेत्यांने एकनाथ शिंदे यांची भेट घेतली