Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

Vastu Shastra : घरात वडाचं झाड उगवणे शुभ की अशुभ? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

अनेकदा आपल्या घरात वड, उंबर किंवा पिंपळाचं झाडं उगवतं, या झाडांचा संबंध हा अध्यात्माशी आहे, या झाडांना पवित्र मानलं जातं. परंतु घरत पिंपळाचं झाडं उगवू नये असं मानलं जातं. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का? घरात वडाचं झाड उगवणं शुभ आहे की अशुभ?

TV9 मराठी Tue, 21 Jul 2026 16:52
Read the original at TV9 मराठी ↗