CONTESTED
POLITICS
MAHARASHTRA
The name Sambhajinagar was imposed, Aurangabad is still in our minds. The former MLA's controversial statement

Sambhajinagar Name Controversy : राज्य सरकारने औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता यावर बोलताना एका माजी आमदाराने वादग्रस्त विधान केले आहे.
Read the original at TV9 मराठी ↗