BAD
INDIA
MAHARASHTRA
Sharp fall in summer onion prices in Lasalgaon adds to farmers' worries

आशिया खंडातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
Read the original at TV9 मराठी ↗