BAD
INDIA
MAHARASHTRA
संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, शिंदेंकडून दखल, पहिली प्रतिक्रिया समोर

संजय दिना पाटील यांनी पत्रकाराला थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. संजय पाटील यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, याविरोधात पत्रकारांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Read the original at TV9 मराठी ↗