BAD
INDIA
MAHARASHTRA
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
राज्यातील राजकारणात 'ऑपरेशन टायगर' आणि 'ऑपरेशन तुतारी'च्या चर्चांदरम्यान भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)वर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी हा पक्ष नसून एक "टोळी" असल्याचा आरोप करत त्यांनी महायुतीतील नेत्यांना
Read the original at TV9 मराठी ↗