Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

Rain Update: Where there is a red alert and where there is a yellow alert, exactly where will there be heavy rain in the state; IMD's new forecast is out!

मुंबई वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार 8 जुलै रोजी नुंदरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, पुणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

TV9 मराठी Wed, 08 Jul 2026 11:04
Read the original at TV9 मराठी ↗