Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे खटल्याच्या निकालावर एकनाथ शिंदे अमित शाहशी बोलले, यावर पद्मसिंह पाटील यांच्या आमदारपुत्राची प्रतिक्रिया काय?

Pawanraje Nimbalkar Case : "2006 साली ही घटना घडली. दुसऱ्या महिन्यापासून या दुर्देवी घटनेचं राजकारण केलं गेलं. राजकारणासाठी याचा वापर केला गेला. अनेकजण सांगण्याला बळी पडले" असं राणा जगजीत सिंह म्हणाले.

TV9 मराठी Sat, 20 Jun 2026 09:31
Read the original at TV9 मराठी ↗