GOOD
INDIA
MAHARASHTRA
Pakistans

पाकिस्तान पूर्णपणे अस्थिर झाला. पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात. परिस्थितीत दिवसेंदिवस हाताबाहेर जाताना दिसत आहेत. लोकांमधील रोष प्रचंड वाढलाय. लोक रस्त्यावर येऊन मोठी मागणी करत आहेत. यादरम्यानच पाकिस्तानी संसदेतील धक्कादायक व्हिडीओ पुढे आला.
Pulse Bharat · Why it matters
Read the original at TV9 मराठी ↗
The public disclosure of gifts received by Pakistani officials from foreign leaders signals a shift towards greater transparency in government dealings and accountability.