BAD
INDIA
MAHARASHTRA
Omraje Nimbalkar : रील स्टार की रियल स्टार? ओमराजे निंबाळकर म्हणजे धाराशिव का? तिथली वास्तव परिस्थिती काय

Omraje Nimbalkar : उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आज चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एक संवेदनशील राजकीय नेता अशी त्यांची ओळख आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांशी, तळागाळातील जनतेशी तगडा जनसंपर्क असलेला नेता म्हणून ते
Read the original at TV9 मराठी ↗