CRISIS
CRIME
MAHARASHTRA
Mira Bhayandar Crime : अवघ्या तासाभरात कुटुंब उद्ध्वस्त , साखरपुड्याला जाण्यावरून भयंकर वाद, पत्नीवर चाकूने हल्ला, मुलगा आडवा आला अन्..

मिरा-भाईंदरमध्ये एका शुल्लक कौटुंबिक वादामुळे हृदयद्रावक घटना घडली. पती-पत्नीमधील भांडणात वडिलांनी पत्नीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आईला वाचवण्यासाठी धावलेल्या मुलालाच पित्याचा चाकू लागला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या
Read the original at TV9 मराठी ↗