GOOD
POLITICS
MAHARASHTRA
Is the government ready to change the loan waiver rules? The biggest good news is in front; the big leader said it straight away!

गिरीश महाजन हे सरकारचे मंत्री आंदोलनस्थळी येत आहेत. ठोस असे आश्वासन मिळेल असा मला विश्वास आहे. सरकारचा प्रतिनिधी येथे आल्यावर आपण चर्चा करू. ते काही तरी शब्द देतील असा मला विश्वास आहे, अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.
Read the original at TV9 मराठी ↗