Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

India vs Ireland: आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटला, सूर्यांश शेडगेची एन्ट्री

Suryansh Shedge: अफगाणिस्तान दौऱ्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी संघाची घोषणाही करण्यात आली होती. पण या दौऱ्यापूर्वीच संघातील अष्टपैलू खेळाडू आऊट झाल्याने टीम इंडियाला धक्का बसला आहे.

TV9 मराठी Tue, 23 Jun 2026 10:30
Read the original at TV9 मराठी ↗