GOOD
INDIA
MAHARASHTRA
मोठी बातमी! बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय

Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता ठाकरे गटाकडून या खासदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Read the original at TV9 मराठी ↗