Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD INDIA MAHARASHTRA

Eknath Shinde Shivsena : मुंबईत शिवसेना शिंदे गटाचा नगरसेवक आणि विधानसभा प्रमुखामध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde Shivsena : व्हायरल होणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये हाणामारी सुरु असल्याचं दिसतय. दोघांमध्ये वाद नेमका कुठल्या कारणावरुन झाला, ते अजून स्पष्ट नाहीय.

TV9 मराठी Thu, 16 Jul 2026 03:09
Read the original at TV9 मराठी ↗