Flag of Indiaसत्यमेव जयते
UGLY CRIME MAHARASHTRA

Death penalty for two crimes, life imprisonment for the other two, something happened or the accused was released; what happened?

Bombay High Court : अझीझुद्दीन जाहिरुद्दीन शेख नावाच्या आरोपीला वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र आता या व्यक्तीला चक्क मुक्त करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

TV9 मराठी Mon, 13 Jul 2026 13:47
Read the original at TV9 मराठी ↗