Flag of Indiaसत्यमेव जयते
GOOD INDIA MAHARASHTRA

Chanakya Niti : घरात जर या गोष्टी सतत घडत असतील तर समजून जा असं घर लवकरच उद्ध्वस्त होणार आहे, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य चाणक्य म्हणतात जेव्हा घरातील सदस्यांना एकमेकांबद्दल प्रेम, अपुलकी, जिव्हाळा असतो, तेव्हा असं घर दीर्घ काळ टिकत परंतु जेव्हा या

TV9 मराठी Mon, 22 Jun 2026 16:35
Read the original at TV9 मराठी ↗