ACCOUNTABILITY
POLITICS
MAHARASHTRA
‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’

Urfi Javed : '...जेव्हा धर्माच्या नावाखाली गुंड हैदोस घालतात, तेव्हा ते काहीच करत नाहीत', उर्फी जावेद हिने जंतरमंतर येथे तरुणांवर झालेल्या लाठीचार्चवर संताप व्यक्त केला आहे, सध्या उर्फीची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
Read the original at TV9 मराठी ↗