Flag of Indiaसत्यमेव जयते
BAD CRIME MAHARASHTRA

Great news! Main accused in TET paper leak arrested

देशभरात पेपरफुटीचा मुद्दा जोरदार चर्चेत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामध्येच आता टीईटी परीक्षेबद्दल अत्यंत मोठी अपडटे पुढे आली. अखेर मुख्य आरोपीला अटक करण्यात आली.

TV9 मराठी Sat, 25 Jul 2026 03:31
TV9 मराठी पर मूल खबर पढ़ें ↗