BAD
INDIA
MAHARASHTRA
महाभयंकर संकट आलं! नासाच्या नव्या अंदाजाने झोप उडाली, पावसाविषयी मोठं भाकित

पॅसिफिक महासागरात एक अधिकाधिक शक्तिशाली एल निनो विकसित होत असल्याची माहिती नासाने उपग्रह डेटाच्या आधारे दिली आहे. याचा परिणाम भारतावर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे समोर आले आहे.
Read the original at TV9 मराठी ↗