BAD
INDIA
MAHARASHTRA
सर्वात छोट्या कॉक्रोचने मागितला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, व्हिडिओ तुफान व्हायरल

दिल्लीच्या जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलनाने सरकारची झोप उडविली आहे. या आंदोलनात आता छोट्या बालकांचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे छोटे कॉक्रोच देखील सरकारच्या शिक्षणमंत्र्याचे राजीनामे मागत आहेत.
Read the original at TV9 मराठी ↗